सस्नेह नमस्कार,
डिसेंबर २०२० मध्ये नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळवलेला ऐतिहासिक विजय माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या मतदारसंघात भाजपाच्या अथवा तत्सम विचारसरणीच्या उमेदवारांना वर्चस्व होते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाच्या आणि जनसंघाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी केले. पण या परंपरेला भेद देऊन, काँग्रेस महाविकास आघाडीच्या ध्वजाखाली मी निवडून येणे, हे आपल्या सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे आणि नेतृत्वाचे अथक परिश्रमांचे फलित आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या आमदार म्हणून, मी विविध समस्यांचा सामना करून त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण व उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे उशिरा होणारे पगार, दीर्घकाळ प्रलंबित असलेली वैद्यकीय देयके, वरिष्ठ श्रेणीच्या पदोन्नतीसंबंधी प्रलंबित प्रकरणे, राज्यातील हजारो शाळांना विना अनुदान असलेल्या स्थितीतून अनुदान मिळवून देणे, अशासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना रखडलेले अनुदान मिळवून त्यामध्ये वाढ करणे, वाचनालयांचा थांबलेला दर्जा पुन्हा सुधारण्याचे कार्य, ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे डिजिटायझेशन आणि नूतनीकरण, तसेच डॉक्टर्स, इंजिनिअर्स, चार्टर्ड अकाउंटन्टस्, व्यावसायिक पदवीधारक, सामान्य पदवीधारक, अंशकालीन पदवीधारक यासारख्या विविध गटांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. विशेषत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर भवन सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ऑगस्ट २०२३ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मिळविण्याची मागणी केली. त्यावर तत्कालीन अर्थमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी १०७ कोटी रुपयांची मंजुरी दिली, याचा मला अत्यंत आनंद आहे.
नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला गेल्या वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटी रुपयांची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने ४१७ कोटी रुपयांची मंजुरी दिली, याही बाबीला मी महत्व देतो.
नागपूर आणि अमरावती विभागात ब्रिटिशकालीन नझूलिया कायदा अस्तित्वात आहे. त्याचे निरसन करण्यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. त्याशिवाय, विदर्भातील ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर भवन व्हावे, आणि त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास व्हावा, यासाठीही मी प्रयत्नशील आहे.
राज्यातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सर्व घटकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम माझ्या ऐतिहासिक विजयातून मला प्रेरणा मिळाली आहे. माझे वडील, आदरणीय स्व. गोविंदराव वंजारी यांच्या स्मृतीस वंदन करत मी या कार्याची सुरुवात केली आहे.
सार्वजनिक विकासाच्या मुख्य प्रवाहात, सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, जलसंधारण, वाहतूक व रस्ते, औद्योगिकीकरण, शेतकऱ्यांच्या पिकांसाठी योग्य मोबदला मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात सरकारला मदत केली. विधीमंडळातील सभापती, उपसभापती, गटनेते आणि सर्व पक्षनेत्यांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे, तीन वर्षांच्या अल्पावधीत १६५ पेक्षा अधिक विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याचे धाडस मला मिळाले.
विधीमंडळाच्या आत आणि बाहेर सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी, भविष्यातही भरीव कामगिरी करणार आहे, याची मला खात्री आहे.
आपला विश्वास कायम राहो, हिच माझी अपेक्षा.
तुमचा,
आ. श्री. अभिजित गोविंदराव वंजारी