वीज दरात वाढ आणि नंतर केवळ दोन टक्के कपातीचा फायदा काय?
आमदार अभिजित वंजारी यांचा विधानपरिषदेत प्रश्न *मुंबई/नागपूर :* राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये घरगुती वीज दरवाढीच्या मुद्द्यावर आमदार अभिजित वंजारी यांनी सरकारला जाब विचारला. राज्यभरात घरगुती वीज दरामध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य… Read More »वीज दरात वाढ आणि नंतर केवळ दोन टक्के कपातीचा फायदा काय?